चौंडी मध्ये कृषी कन्यांचे मातीचे नमुने व माती परीक्षण या विषयावर प्रात्यक्षिक*
चौंडी मध्ये कृषी कन्यांचे मातीचे नमुने व माती परीक्षण या विषयावर प्रात्यक्षिक जामखेड: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी “ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम- 2025-26” चौंडी येथे राबवीत आहेत. चौंडी गावामध्ये कृषि कन्या या शेतीशी निगडित विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन…