राहुरी शहरातील महिला व कार्यकर्त्याचा कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
राहुरी शहरातील महिला व कार्यकर्त्यांचा कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी शहरातील महिला व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील हजारो युवक महिला व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत…