संस्कार दहातोंडे ची जिल्हा पातळीवर निवड नगर तालुक्यात प्रथम

 संस्कार  दहातोंडे ची जिल्हा पातळीवर निवड  नगर तालुक्यात प्रथम चिचोंडी पाटील: वाडिया पार्क अहमदनगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय 400 मीटर धावणे या क्रीडा स्पर्धेत नगर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील विद्यालयाचा विद्यार्थी संस्कार वसंत दहातोंडे हा 14 वर्षे वयोगटात नगर तालुक्यात प्रथम क्रमांकाने विजयी झाला. त्याची जिल्हास्तरावर निवड झाली . त्याबद्दल…

Read More

नगर तालुक्यात उद्या विविध कामाचा शुभारंभ

 अहमदनगर तालुक्यात विविध विकास कामांचा खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभारंभ कार्यक्रम अहमदनगर – अहमदनगर तालुक्यातील विविधविकास कामांचा शुभारंभ खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व श्रीगोंदाचे आ.बबनराव पाचपुते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या…

Read More

रुईछत्तिशी येथे जगदंबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहन समारंभ उत्साहात..

 नगर ब्रेकींग न्यूज संतांचे चरित्र वाचल्याने माणसाचे चारित्र्य शुद्ध होते – हभप प्रांजल महाराज जाधव.. रुईछत्तिशी येथे जगदंबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलारोहन समारंभ उत्साहात.. देविदास गोरे “रुईछत्तिशी – संतांचे चरित्र वाचल्याने माणसाचे चारित्र्य शुद्ध होते.आजकाल परमार्थ हा तरुणांच्या खांद्यावर येणे गरजेचे आहे त्याशिवाय संतांचे माहात्म्य पुढे येऊ शकत नाही.आई – वडिलांची मनोभावे सेवा करणे आणि…

Read More

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा

 तालुकास्तरीय कुस्ती च्या सामन्यात  बाणेश्वर विदयालय बुऱ्हाणनगर, सारोळा कासार, काकासाहेब म्हस्के विदयालय मांडवे, प्रियदर्शनी विदयालय भिंगार, जनता विदयालय रुईछत्तीसी, न्यू इंग्लिश स्कूल हिगंणगाव विदयालयातील मुले व मुलींची  जिल्हा पातळीवर निवड. नगर ब्रेकींग न्यूज- तालुका स्तरीय कुस्ती स्पर्ध मध्ये बाणेश्वर विदयालय बुऱ्हाणनगर, सारोळा कासार, काकासाहेब म्हस्के विदयालय मांडवे, प्रियदर्शनी विदयालय भिंगार, जनता विदयालय रुईछत्तीसी, न्यू इंग्लिश…

Read More

मुंबईच्या गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

 नगर तालुक्यातील या गावात रंगला दहीहडींचा थरार युवा सरपंचाचा पुढाकार पिंकीचा विजय असो मालीकेतील अभिनेत्री शरयु सोनवणे चे प्रमुख आकर्षण खासदार डॉ. सुजय विखे नी केले सरपचांचे कौतुक नगर ब्रेकींग न्यूज – गोकुळष्टमी निमित्त अकोळनेर ( ता. नगर ) येथे सरपंच प्रतिक शेळके मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत केलेल्या दहीहंडी उत्सवात मुंबईच्या गोवींदा पथकाने अवघ्या काही …

Read More

बुधवार पासून रंगणार नगर तालुका क्रिडा स्पर्धाचा

 बुधवार पासून रंगणार नगर तालुका क्रिडा स्पर्धाचा थरार पाच ठिकाणी होणार स्पर्धा १४, १७, १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी घेणार सहभाग केडगाव : नगर तालुका शालेय क्रीडा स्पर्धांना बुधवार दि.६ पासून सुरुवात होत आहे. स्पर्धा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. एकूण पाच ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. यात १४ ते १९ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडू सहभागी होणार…

Read More

सेवानिवृत्त गुरुजणांचा गौरव सोहळा

 अहमदनगर – ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्यामुळे समाजात मान मिळाला, उच्च पदावर नोकरी करण्याची संधी मिळाली अशा गुरूजणांचा  सन्मान सोहळा निंबळक येथील माजी विदयार्थीनी केला. निंबळक ( ता. नगर ) येथील १९९०-९१ सालच्या  माजी विदयार्थीनी सेवानिवृत्त शिक्षकांचा गेट टु गेदर व कृतज्ञता गौरव सोहळयाचे   आयोजन केले होते.  सोहळ्याचे अध्यक्ष  संतोष भालेराव गुरुजी होते होते. या…

Read More

सप्टेंबरही कोरडाच ! खरोखर निनोचा परिणाम ,

 सप्टेंबरही कोरडाच ! खरोखर निनोचा परिणाम , राज्यावर दुष्काळाचे सावट येण्याची चिन्हे… देविदास गोरे. रुईछत्तिशी – सप्टेंबर महिना देखील कोरडा जाण्याची भिती निर्माण झाली आहे. निनोचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.०७ सप्टेंबर नंतर विदर्भ व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पण हा पाऊस जास्त परिणामकारक नसणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.एकीकडे हिमालयात पावसाने…

Read More

गुंडेगाव गणातून महिलांची शिर्डी वारी..*

 गुंडेगाव गणातून महिलांची शिर्डी वारी..* *खासदार सुजय विखे यांचा धार्मिकतेतून राजकीय पायंडा..* देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील गुंडेगाव गणातील वडगाव , गुणवडी या गावातून खासदार सुजय विखे यांनी महिलांचे शिर्डी व शिंगणापूर दर्शन घडवून आणण्याचे नियोजन केले आहे.गेल्या एक महिन्यापासून खासदार विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून महिलांची शिर्डी वारी तर नगर उत्तर मतदारसंघातून पंढरपूर…

Read More

केंद्र सरकार कांदयाच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क करण्याचे जे परिपत्रक काढले आहे ते परीपत्रक तातडीन रद्द करावे

 केंद्र सरकार कांदयाच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क करण्याचे जे परिपत्रक काढले आहे ते परीपत्रक तातडीन रद्द करावे अहमदनगर -केंद्र सरकार कांदयाच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क करण्याचे जे परिपत्रक काढले आहे ते परीपत्रक तातडीन रद्द करावे.अन्यथा तीव्र आंदोलनात सामोरे जावे लागेल असा इशारा भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे नेते घनश्याम शेलार यांनी दिला आहे. …

Read More