काशिनाथ दाते यांच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार

काशिनाथ दाते यांच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार ! सरपंच प्रकाश गाजरे यांचा घणाघाती आरोप पोखरी : प्रतिनिधी काशिनाथ दाते यांचे होमग्राऊंड असलेल्या पोखरीचे सरपंच सतीश पवार, वारणवाडीचे सरपंच संजय काशिद यांनी खा .नीलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये पोखरीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. म्हसोबा झापचा सरपंच मीच असल्याने महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार पडल्याचे म्हसोबा झापचे…

Read More

शिवाजीराव कर्डिलेंसाठी संघर्ष हेच जीवन, वैयक्तिक त्रास विसरून जनतेसाठी अविरत कार्यरत

शिवाजीराव कर्डिलेंसाठी संघर्ष हेच जीवन, वैयक्तिक त्रास विसरून जनतेसाठी अविरत कार्यरत नगर: राजकारण हा अक्षरशः २४ तास करावं लागणार काम आहेत असे म्हणतात. सार्वजनिक जीवनात तुम्ही कायम लोकांसाठी उपलब्ध असले पाहिजे असे अपेक्षित धरलं जाते अन्यथा तुमच्या लोकप्रियतेला ओहोटी लागते. असच काहीसं अक्षरशः २४*७ राजकारण तेही कायम लोकहिताचे करणारे राजकारणी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले…

Read More

शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेवर बोलण्याचा तनपुरेंना नैतिक अधिकार नाही : शिवाजीराव कर्डिले भाजप उमेदवार कर्डिले यांचा शिराळ चिचोंडी परिसरातील गावांमध्ये मतदारांशी संवाद नगर : अहमदनगर जिल्हा बँक आशिया खंडात अग्रेसर असून शेतकऱ्यांची कामधेनु आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जरुपी भांडवल देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम केले जात आहे. राहुरी सहकारी साखर कारखान्याला त्यांच्या आजोबाचे…

Read More

सर्वसामान्य गृहिणीलाउमेदवारी  ही लोकशाहीची ताकद

सर्वसामान्य गृहिणीलाउमेदवारी  ही लोकशाहीची ताकद  सक्षणा सलगर यांचे प्रतिपादन लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत करा  पारनेर : प्रतिनिधी  एक सर्वसामान्य गृहिणी विधानसभेची उमेदवार असू शकते,साडे तीन लाख लोकांचे ती विधानसभेत प्रतिनिधित्व करू शकते हे संविधानाचे, भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या शिक्षणावर,बोलण्यावर टीका करणाऱ्यांना संविधान, लोकशाही समजलीच नाही असा टोला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा…

Read More

नगर तालुक्यातील या गावाचे  उपसरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नगर तालुक्यातील डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारै यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश लबाडी करून व गोडगोड बोलून सारख सारखं यश मिळत नाही, शिवाजीराव कर्डिलेंचा तनपुरेंना टोला नगर : मी 1995 ला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून जनता दरबार घेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. समोरचा व्यक्ती कोण आहे हे  न पाहता मी त्याचे काम करण्याचा…

Read More

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी – संदेश कार्ले 

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी – संदेश कार्ले  गावसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद | नगर तालुका कार्लेंच्या पाठीशी अहिल्यानगर :  माझी उमेदवारी कोणाला त्रास देण्यासाठी नसून शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आहे. मी निष्ठावंत शिवसैनिक असल्याने भगवा वाचविण्यासाठी आहे. शेतकर्‍यांच्या समस्या माहित असल्याने त्या सोडविण्यासाठी मी उमेदवारी केली असल्याचे सांगत आपण लोकसभेला पारनेरकरांना साथ दिली आता पारनेरकरांनी आपली सावड…

Read More

मी लंके साहेबांची वाघीण, कसे काम करते तेच पहा ! 

मी लंके साहेबांची वाघीण, कसे काम करते तेच पहा !  महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके गरजल्या भाळवणी येथे विक्रमी सभा बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश  भाळवणी : प्रतिनिधी    मला भाषण करता येत नाही, मी विधिमंडळात काय बोलणार अशी टीका विरोधक करीत आहेत. मी विरोधकांना निक्षूण सांगते की, मी खा. नीलेश लंके यांच्या…

Read More

श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवारांची ‘मदार’ नगर तालुक्यावर !

 नगर तालुक्यात नागवडे आणि पाचपुते यांच्यामध्येच रस्सीखेच ! श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवारांची ‘मदार’ नगर तालुक्यावर !  नगर तालुक्यात नागवडे आणि पाचपुते यांच्यामध्येच रस्सीखेच ! नागवडे अन् पाचपुते समर्थकांचा गावोगावी जोरदार प्रचार ; तालुक्याचा कौल कुणाला ? अहिल्यानगर : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होत असून मतदारसंघातील उमेदवाराचे भवितव्य व निर्णायक मतदान नगर तालुक्यातील मतदारांवरच अवलंबून…

Read More

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यास एकवटला समस्त व्यापारी वर्ग

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यास एकवटला समस्त व्यापारी वर्ग सेवावृत्तीने फक्त आणि फक्त मातृभूमी नगरसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका : आ.संग्राम जगताप नगर – माझे सरकार दरबारी भरपूर वजन आहे. या वजनाचा उपयोग काही फालतू गोष्टींसाठी न करता सरकारकडून मोठा विकासनिधी मंजूर करून आणण्याला प्राधान्य देण्यासाठी केला आहे. ‘मेरेपास भगवान का दिया…

Read More

घराणेशाही.. कारखानदार… दहशत… अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा लढा !

घराणेशाही.. कारखानदार… दहशत… अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा लढा !  मतदारसंघात वारं फिरलय ! दूधवाला आमदारच  ‘लय भारी’ : कर्डिलेंचा मार्ग सुकर ! सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया  अहिल्यानगर : नगर -राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात घराणेशाही… कारखानदार… दहशत अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार शिवाजी कर्डिले हे लढा देत आहेत. गावोगावी दिवसेंदिवस मिळत असलेल्या वाढत्या पाठिंबामुळे…

Read More