भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी मा देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी नगर तालुकाध्यक्ष दीपक कारले, माजी सभापती अर्थ व बांधकाम समिती बाजीराव नाना गवारे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के संचालक, रामदास सोनवणे, भाऊसाहेब ठोंबे, सरपंच अनिल करांडे, रावसाहेब कर्डिले, मधुकर मगर, उद्धव मोकाटे, कैलास पठारे, मोहन गहिले, कानिफनाथ कासार, गुलाबराव कार्ले, बाबासाहेब जाधव, सुनील पवार, प्रतीक शेळके, प्रकाश पालवे ,दिनेश बेलेकर ,खरेदी-विक्री संचालक लक्ष्मण ठोकळ ,राम साबळे ,अण्णा चौधरी उपस्थित होते
- Home
- भाजपच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या बद्दल जल्लोष

