चिचोंडी पा.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी अलका अर्जुन वाडेकर
चिचोंडी पा.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी अलका अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड सेवा सोसायटीचे विदयमान व्हा. चेअरमन सुरेश ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर .अलका अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सेवा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला व्हा.चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा…