राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार 

-प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी  राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार  -प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास आश्वासन अहिल्यानगर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने  शिक्षण संचालनालय , पुणे येथे प्रत्यक्ष भेट घेतली  . त्यावेळी राज्यातील…

Read More

गणेश शिंदे यांना मोठी संधी 

 कृषी परिषदेवरती लागली वर्णी… गणेश शिंदे यांना मोठी संधी   कृषी परिषदेवरती लागली वर्णी… व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्याख्याते म्हणून आपलं नावलौकिक कमावलच आहे. परंतु शासनाच्या अनेक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्ञानाचा व वक्तृत्वाचा ठसा कायम उमटवला आहे.  त्यांच्या कर्तृत्वाला शासनाने ही नेहमी संधी देत त्यांचा सन्मान ठेवला आहे.  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य…

Read More

निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू !

निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू ! दीपावलीच्या कालखंडातील कृषी प्रदर्शन ठरणार शेतकरी व व्यवसायिकांसाठी पर्वणी ! पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे             नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके व मा.जि.प.सदस्या ,सौ. राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र…

Read More

गुणवडी – राळेगण हद्दीतील तलाव पूर्णपणे भरला , शेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी…*

गुणवडी – राळेगण हद्दीतील तलाव पूर्णपणे भरला , शेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी…* देविदास गोरे… “रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील गुणवडी – राळेगण हद्दीतील तलाव पूर्णपणे भरला आहे.गेल्या चार – पाच वर्षापूर्वी हा तलाव भरला होता त्यानंतर चार पाच पाऊस समाधान कारक झालाच नाही.आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुईछत्तिशी , गुणवडी ,…

Read More

देवीचा जागर करत दुसऱ्या दिवशीच्या यात्रोत्सवात महिलांचा सहभाग

मोहटादेवी यात्रोत्सवात उत्साहाला उधाण ! देवीचा जागर करत दुसऱ्या दिवशीच्या यात्रोत्सवात महिलांचा सहभाग निघोज गट व पारनेर शहरातील महिलांचा सहभाग पारनेर : प्रतिनिधी खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोहटादेवी यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. देवीचा जागर करत महिला या यात्रेत सहभागी…

Read More

नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करा

नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करातालुक्यातील मविआ नेत्यांची मागणी नगर तालुका- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मान्सून मुळे अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे सोयाबीन, कांदा, तूर यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मविआ नेत्यांकडून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. नगर…

Read More

पीएम किसान व लाडक्या बहिणीचे पैसे परस्पर कर्ज खात्यावर !

पीएम किसान व लाडक्या बहिणीचे पैसे परस्पर कर्ज खात्यावर ! शेतकऱ्यांचे अनुदानही वळविले खा. नीलेश लंके यांनी लिड बँकेेचे वेधले लक्ष जिल्ह्यातील बँकांचा प्रताप ! नगर : प्रतिनिधी सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान तसेच लाडकी बहिण योजनेचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ही रक्कम बँकांकडून परस्पर कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येत…

Read More

सरपंच सौ. वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार

सरपंच सौ. वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार अक्कलकोट (प्रतिनिधी) : अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडियाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शिक्षकांचा सन्मान सोहळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षक सरपंच आणि उद्योजक अशा तिन्ही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या मान्यवराचा सन्मान अविष्कार चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पवार यांच्या…

Read More

चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कर्जदार सभासदांचा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच अपघाती विमा काढल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात सभासदांना १०% डिव्हीडंट वाटप देण्याचे चेअरमन  महादेव खडके यांनी जाहीर केले*  अहमदनगर -चिचोंडी पाटील सेवा सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच लिलाई मंगल कार्यालय येथे पार पडली.सभेच्या…

Read More

राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच !

राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच ! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा  निघोज येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सभा पारनेर : प्रतिनिधी         पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके हे ठरविणार आहेत. लंके यांनी नाव घ्यावे मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो असे सांगत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघाच्या…

Read More