नगर तालुक्यात बिबट्याचा संचार
नगर तालुक्यात बिबट्याचा संचार सोनेवाडीत सहा महिन्यांपासुन बिबट्याचा संचार गाव बिबट्याच्या दहशतीखाली : आरोग्य अधिकाऱ्याच्या चालकावरही केला हल्ला केडगाव : नगर शहरापासुन केवळ दहा किलोमिटर अंतरावर असणाऱ्या सोनेवाडी ( ता. नगर ) या गावात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासुन बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे . गुरुवारी दि .१७ रोजी एका शेतमजूरावर बिबट्याने हल्ला केला ….