विकासकामे बंद पाडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला मतदानातून धडा शिकवा -शिवाजीराव कर्डीले
विकासकामे बंद पाडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला मतदानातून धडा शिकवा : शिवाजीराव कर्डिले राहुरीत प्रचंड मोठे शक्तीप्रदर्शन करीत शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल नगर : विधानसभेची यंदाची निवडणूक न लढवण्याचा माझा विचार होता. परंतु मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम व आग्रहास्तव मी पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मागील निवडणुकीत माझा पराभव…