निंबळक येथे विविध विकास कामाचा शुभारंभ

 निंबळक येथे विविध विकास कामाचा शुभारंभ माजी पंचायत समिती सभापती डॉ दिलीप पवार यांचे प्रयत्न अहमदनगर -पंचायत समिती नगर ,पंधराव्या वित्त आयोगातून मा.उपसभापती डॉ.दिलीप पवार यांच्या प्रयत्नातून निंबळक येथे रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ मा.रंगनाथ सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी दत्तूमामा दिवटे बी.डी.कोतकर सोमनाथ खांदवे दत्ता गुलाब कोतकर  सर्व ग्रा.पं.सदस्य शिवाजी दिवटे, दत्ता मुरलीधर कोतकर अध्यक्ष…

Read More

नेप्ती येथील विदयुत पुरवठा सुरळीत करा

 अहमदनग- नेप्ती येथील विद्युत पुरवठा केडगाव सबस्टेशन मधून सुरळीत करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजाता नगराळे यांना दिले दिले. नेप्ती ( ता. नगर )  शिवारातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुजाता  नगराळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण अहमदनगर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन…

Read More

वाडया वस्त्यावर सर्व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार – माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके

 वाडया वस्त्यावर सर्व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार -राणी लंके अहमदनगर -खडकी -खंडाळा परीसरातील रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली होती. नागरिकांना या रस्त्यावरून ये -जा करत असताना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या रस्त्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा  होणार  आहे. नगर पारनेर मतदार संघातील वाडया वस्त्यावर जाणाऱ्या सर्व रस्त्याचे कामे लवकरच मार्गी लावणार…

Read More

चंद्रकांत पवार, रोहिदास सोनवणे, कल्पना सोनवणे नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

 चंद्रकांत पवार, रोहिदास सोनवणे, कल्पना सोनवणे  नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान  अहमदनगर  रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांचे वतीने जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान दि.१ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब्स ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांचे वतीने साक्षरता प्रसार मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील पाच गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .या शिक्षकांना नेशन…

Read More

जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपला घरी पाठवा – प्रा. शशिकांत गाडे सर.

 जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपला घरी पाठवा – प्रा. शशिकांत गाडे सर. “भाजपला पाडण्यासाठी लोकांमध्ये तीव्र असंतोष – साजन पाचपुते. रुईछत्तिशी येथे होऊ द्या चर्चा अभियान सत्राचे आयोजन. रुईछत्तिशी – नगर तालुक्यात सध्या ठाकरे शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियान हाती घेण्यात आले आहे. रुईछत्तिशी येथे आज येथे अभियानाची सभा संपन्न झाली.भाजपने गेल्या १० वर्षापासून लोकांची…

Read More

श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूर ला प्रस्थान

 श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूर ला प्रस्थान  अहमदनगर -महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी राहुरी येथून सीमोलंघन सोहळ्यासाठी आज शनिवार दि 30सप्टेंबर 2023 रोजी श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आली  माजी.आ.  शिवाजी कर्डीले  यांच्या हस्ते या वेळी श्री तुळजाभवानी देविंजींच्या पालखीची पूजन व आरती करण्यात आली. ,पालखीचे मुख्य पुजारी व मानकारी  सागर भगत,…

Read More

स्वच्छता अभियानास सुरवात

 आरोग्य ग्राम जखणगांव येथे स्वच्छता अभियानला उत्साहात  सुरुवात अहमदनगर – नगर तालुक्यातील जखणगांव येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त  स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली महात्मा गांधी जयंती निमित्त देशात सर्वत्र स्वच्छता सप्ताह चालू आहे.जखणगांव मध्ये संपूर्ण आक्टोबर महिनाभर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी दिली स्वच्छता अभियानात सरपंच डॉ. गंधे…

Read More

अहमदनगर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ*

 अहमदनगर तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ*  *या भागाचा खासदार म्हणून विकासाची जबाबदारी आपलीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील* अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगरचा खासदार या नात्याने या भागाचा विकास करने ही जबाबदारी आपली असून पुढची पिढी घडविण्यासाठी येणाऱ्या काळात पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास याला प्राधान्य देणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.  अहमदनगर तालुक्यातील विविध विकास कामांचा…

Read More

रुईछत्तिशी येथे साकारणार भव्य सहकार भवन..*

*रुईछत्तिशी येथे साकारणार भव्य सहकार भवन..* *वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालकांनी घेतला निर्णय…* रुईछत्तिशी – हनुमान विविध विकास सेवा सहकारी सोसायटी , रुईछत्तिशी येथे रमेश भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजनात पार पडली. रुईछत्तिशी येथील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चालली असताना संचालकांनी इमारत बांधून गाळे काढण्याचा निर्णय घेतला आहे. रुईछत्तिशी येथे सध्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले…

Read More

भाऊसाहेब रोहकले यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त

 भाऊसाहेब रोहकले यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त         नगर-नगर तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब अंबादास रोहकले यांना अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाद्वारे सन 2023 चा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी यांच्या हस्ते नाशिक विभाग विधान परिषदेचे शिक्षक आमदार किशोर दराडे,…

Read More