पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथे खा. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथे खा. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न राहुरी(प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील मुळा प्रवरा कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत डॉ. सुजय विखे…

Read More

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करा

 प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करा प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने समन्वय राखत जबाबदारी चोखपणे पार पाडावी      — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील   अहमदनगर दि. 18 ऑक्टोबर (जि.मा.का.वृत्तसेवा ) :-  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमात विविध विकास कामांचे उदघाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा…

Read More

नेप्तीत तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत .

 नेप्तीत तुळजाभवानी पालखीचे उत्साहात स्वागत .                हजारो भाविकांनी  घेतला दर्शनाचा  लाभ.         अहमदनगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथील तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती .पालखी भल्या पहाटे आली असतानाही गावातील महिला भगिनी, अबाल वृद्धनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शन घेतले .गावात पालखी वाजत गाजत,…

Read More

पावसाचे अल्प प्रमाण , कांदा व गव्हाचे आगार धोक्यात , रब्बी हंगाम संकटात..

 पावसाचे अल्प प्रमाण , कांदा व गव्हाचे आगार धोक्यात , रब्बी हंगाम संकटात.. रुईछत्तिशी – अल्प प्रमाणात झालेला पाऊस यामुळे यंदाचा रब्बी हंगाम धोक्यात येणार आहे.मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून देखील कांदा व गहू पिकांना पाणी टंचाई भासली होती.यंदा शेवट पाऊस झाला पण पावसाचे प्रमाण अल्प असल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.सध्या…

Read More

नगर तालुक्यातील या गावात विविध विकास कामाचा शुभारंभ .

 नेप्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध-उपसरपंच संजय जपकर     नेप्तीत विविध विकास कामाचे भूमिपूजन.  अहमदनगर; नगर तालुक्यातील नेप्ती येथील पंचशील नगर येथे दलित वस्ती सुधार अंतर्गत ८ लाख रुपये व ग्रामनिधी अंतर्गत २ लाख रुपये खर्चून दलित वस्तीत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, १४व्या वित्त आयोगातून अंगणवाडी शोभिकरण अंतर्गत अंगणवाडी समोर पेव्हिंग ब्लॉक  बसविणे साडेचार लाख रुपये, 15…

Read More

अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने सिताराम सारडा विद्यालयात ‘वाचन प्रेरणा’ दिन संपन्न

 अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने सिताराम सारडा विद्यालयात ‘वाचन प्रेरणा’ दिन संपन्न पुस्तके व महान व्यक्तींची प्रेरणा परिसा समान – शिवाजीराव नाईकवाडी      नगर – आपण जीवनात किती संपत्ती मिळवली, त्यापेक्षाही किती पुस्तके वाचली यावरुन तुमचे व्यक्तीमत्व ओळखले जाते. आपल्या जीवनात पुस्तके व महान व्यक्ती यांच्या कार्यकर्तुत्वाची प्रेरणा ही परिसासमान आयुष्याचे सोने करणारी असते, असे उद्गार सामाजिक…

Read More

सारसनगर येथील रामदेबाबा मंदिरात नवरात्रौत्सवास प्रारंभ

 सारसनगर येथील रामदेबाबा मंदिरात नवरात्रौत्सवास प्रारंभ भजन संध्या, माता की चौकी, कुंकुमार्चन, नवचंडी याग, गरबा-दांडिया, सिमोलंघन आदि कार्यक्रम      नगर – श्री रामदेव भक्त मंडल ट्रस्टच्यावतीने सारसनगर येथील  श्री रामदेव बाबा मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त दि.15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी घटस्थापन करण्यात येऊ नवरात्रौत्सावास प्रारंभ करण्यात आला….

Read More

के.के.रेंजसाठी भूसंपादन करण्यास राज्य सरकारची असमर्थता -खा.डॉ विखे

 के.के.रेंजसाठी भूसंपादन करण्यास  राज्य सरकारची असमर्थता -खा.डॉ विखे भिंगार छावणी परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत होणार समावेश  केंद्रीय संरक्षण सचिवांसमवेत जिल्ह्यातील प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी) के. के.रेंज साठी होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने…

Read More

विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सरपंचाचा वाढदिवस साजरा

 विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सरपंचाचा वाढदिवस साजरा नगर -नांदगाव ता. जि. अहमदनगर लोकनियुक्त सरपंच सखारामा आण्णा सरक यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम शिबिरांचे उद्घाटन माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  कर्डिले   यांनी सरपंच  सखाराम अण्णा सरक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये नांदगावला पंचायत…

Read More

नवीन महसुल भवनातुन नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होतील-ना.विखे पाटील*

 नवीन महसुल भवनातुन नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होतील-ना.विखे पाटील* *महसूल भवनाचे भूमीपूजन संपन्न*  अहमदनगर (प्रतिनिधी)  महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होत मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय याकाळात घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट असून मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला….

Read More