विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… खासदार डाॅ. सुजय विखे यांची माहिती
विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… खासदार डाॅ. सुजय विखे यांची माहिती पालकमंत्री विखे पाटील व आमदार पाचपुते यांची शिष्टाई आली कामी श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी पुण्यनगरीशी बोलताना देत याप्रश्नी…