अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे व सचिव पदी स्मिता औटी यांची निवड
अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे व सचिव पदी स्मिता औटी यांची निवड अहमदनगर -अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे उपाध्यक्षपदी आशा पवार, सचिव पदी स्मिता औटी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कार्यालयात यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुमन सप्रे,सचिव पदी स्मिता औटी, उपाध्यक्ष पदासाठी आशा पवार…