इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग
इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन नगर : प्रतिनिधी बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात…