गुंडेगाव येथील त्रिदल सैनिक संघाच्या वतीने गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
गुंडेगावात गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
गुंडेगाव प्रतिनिधी :- गुंडेगाव (ता. अहिल्यानगर) येथे एमपीएससी या परीक्षेतील गुणवंत अधिकारी, कर्मचारी गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी रामदास हराळ होते. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ व पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रुक्साना शेख, शिरीन जावेद इनामदार (प्रथम वर्ग दंडाधिकारी), सौरव रामदास हराळ, रमेश कांतीलाल कासार, (जि.प. वित्त लेखा अधिकारी), यश गजानन भापकर, स्नेहा शिवाजी हराळ (एमबीबीएस), दीपक श्रीधर शिंदे.
(उत्कृष्ट पोलिस अधिकारी), शरद दशरथ जावळे, दत्तात्रय रमेश हराळ, शरद दत्तात्रय चौधरी (आरोग्य विभाग), विक्रम शहाजी भापकर, सतीश भगवंत हराळ, विकास नानासाहेब गव्हाणे, संजय जयसिंग चौधरी, किरण पुनाजी भापकर (पोलिस पदी), आकाश झुंबर भापकर, पूजा नवनाथ चौधरी, तुषार सुभाष कर्जुले (आरोग्य विभाग), अजय सर्जेराव कोतकर, अक्षय रमेश हराळ (मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच), माया संतोष हराळ (विशेष शिक्षिका माध्यमिक
शासकीय नियुक्ती), अजय नामदे भापकर (पुणे पोलिस), श्रीमती देवक (शिक्षिका), मुनवर मोहम्मद शेर (शिक्षिका), संभाजी दादाभाऊ कोतकर (एएसआयपदी निवड, किरण हरात (उपअधीक्षक भूमी अभिलेख, पारनेर मंगल वसंत जरे (मुंबई पोलिस), भूषण भारत जावळे (कॅनॉल इन्स्पेक्टर) यांच सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक नारायण भापकर मेजर, सूत्रसंचाल सतीश हराळ मेजर यांनी केले. यावे वामनराव जाधव, उपसरपंच कुसुम हरान विठ्ठल हराळ, अब्बास शेख, लालचं शेख, संजय कोतकर, सुनील भापक अंबादास कासार, चंद्रकांत निकम् सोनवणे गुरुजी, त्रिदल सैनिक संघा पदाधिकारी उपस्थित होते.


