इंटरनॅशनल BIMSTEC स्पर्धेत सोलापूर ची श्रावणी सूर्यवंशी हीने भारतासाठी पटकावले गोल्ड,सिल्वर, ब्रोंज मेडल.
इंटरनॅशनल BIMSTEC स्पर्धेत सोलापूर ची श्रावणी सूर्यवंशी हीने भारतासाठी पटकावले गोल्ड,सिल्वर, ब्रोंज मेडल. ( सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी केले अभिनंदन) सोलापूर प्रतिनिधी : दि.6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दिल्लीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल येथे १ली BIMSTEC एक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 संपन्न झाली. या स्पर्धेत डायविंग या क्रीड़ा प्रकारात भारताचे…