ओसाड पडली माळराने , भीषण पाणी टंचाईने मानवी जीवन विस्कळीत…*

 ओसाड पडली माळराने , भीषण पाणी टंचाईने मानवी जीवन विस्कळीत…* देविदास गोरे , रिपोर्टर.. रुईछत्तिशी – तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने नगर तालुक्यातील ग्रामीण भाग ओसाड पडला आहे.पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.माळरानावर असणारी झाडे उन्मळून पडली आहेत.मार्च – एप्रिल महिन्यात उन्हाळा तीव्र स्वरूपाचा जाणवत असून जूनपर्यंत जनावरांची चाऱ्याची मोठी पंचाईत निर्माण होणार आहे.रब्बी हंगाम पार…

Read More

तुमच्या मनासारखे होणार तुतारी वाजणार -आ. निलेश लंके

 तुमच्या मनासारखे होणार तुतारी वाजणार -आ. निलेश लंके पवार कोणतेही असो त्यांचा नाद कुणी करायचा नाही अहमदनगर -निलेश लंके साहेब तुम्ही खासदार की ची तुतारी वाजवा दक्षिण मतदार संघातील मतदार तुमच्याबरोबर आहे अशी गळ घातली असता, तुमच्या मनासारखे होणार आहे तुतारी वाजणार आहे. पवार कोणतेही असो त्याचा नाद कुणी करायचा नाही याचा अर्थ आ. निलेश…

Read More

उच्चशिक्षित शिक्षकांना वेतन संरक्षण व पदोन्नतीच्या संधी निर्माण करण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद

 उच्चशिक्षित शिक्षकांना वेतन संरक्षण व पदोन्नतीच्या संधी निर्माण करण्याच्या  मागणीस सकारात्मक प्रतिसाद प्रधान शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांचेशी राज्य उच्चशिक्षित प्राथ शिक्षक कृती समिती समवेत मंत्रालयात समक्ष झालेली चर्चा अहमदनगर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शैक्षणिक पदवी प्राप्त प्राथमिक शिक्षकांना नवीन पदस्थापने बाबतचे वेगळे वेतन संरचना तयार करण्याबाबतचे सेवाशर्ती महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६७ मध्ये…

Read More

नेप्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनिता दादू चौघुले यांनी बिनविरोध निवड

 नेप्ती ग्रामपंचायतच्या  उपसरपंच पदी अनिता दादू चौघुले यांनी बिनविरोध निवड  अहमदनगर -नेप्ती ग्रामपंचायतच्या  उपसरपंच पदी अनिता दादू चौघुले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहीती सरपंच सविता संजय जपकर यांनी दिली.  नेप्ती ( ता. नगर ) येथे ग्रामपंचायत कार्यालया मध्ये आज दि१२ मार्च रोजी सरपंच सविता जपकर यiेच्या अध्यक्षत खाली हि निवड प्रकिया पार पडली….

Read More

70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या “भिडू ” बोध चिन्हाचे अनावरण

 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या “भिडू ” बोध चिन्हाचे अनावरण  अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या ‘ भिडू’ या बोध चिन्हांचे अनावरण पदमश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे, राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, खजिनदार मंगल पांडे, राज्य उपाध्यक्ष शशिकांत…

Read More

Iकोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले आ. निलेश लंके यांचा विखे वर हल्लाबोल

 Iकोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले आ. निलेश लंके यांचा विखे वर हल्लाबोल अहमदनगर- नगर -पारनेर मतदार संघात मी केलेल्या कामाचं कुणीही उद्घाटन करत आहे, मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाहीत. सध्या  जिल्हा परिषदेत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता  स्वतःच्या नावावर खपवल्या जात आहे.  मी जे बोलतो तेच करतो,आमदार झाल्यापासून माझ्यामध्ये काहीही फरक झालेला…

Read More

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने गोगांव येथे नवीन 220 के व्ही उपकेंद्र मंजूर.

 आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने गोगांव येथे नवीन 220 के व्ही उपकेंद्र मंजूर. गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांच्या पाठपुराव्याला यश. ——— अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने व गोगांव चे सरपंच वनिता सुरवसे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे गोगांव येथे नवीन 220 /132/33 के व्ही उपकेंद्र मंजूर झाला आहे. गोगांव, खैराट, वागदरी परिसरात उपकेंद्र मंजूर झाल्याने…

Read More

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी..

 जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी.. अजय अतुल यांच्या झिंगाट गाण्यावर सुजय विखेंनी धरला ठेका.. नगर(प्रतिनिधी) काल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.  या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शविलेल्या सहभागाने परिसर अगदी फुलून गेला होता. इतकी…

Read More

छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे उपाध्यक्षपदी संजय मिसाळ

 छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे उपाध्यक्षपदी संजय मिसाळ निंबळक -छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे उपाध्यक्षपदी संजय मिसाळ यांची निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम मुटकुळे यांनी दिली.  संस्थेचे कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली माजी अध्यक्ष संजय मिसाळ…

Read More

अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे व सचिव पदी स्मिता औटी यांची निवड

 अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे व सचिव पदी स्मिता औटी यांची निवड  अहमदनगर -अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुमन सप्रे उपाध्यक्षपदी आशा पवार, सचिव पदी स्मिता औटी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कार्यालयात यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुमन सप्रे,सचिव पदी स्मिता औटी, उपाध्यक्ष पदासाठी आशा पवार…

Read More