गटतट विसरून आपल्या गावात विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
गटतट विसरून आपल्या गावात विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले नगर तालुक्यातील गावांमध्ये कर्डिलेंचा प्रचार दौरा, नेप्ती उपबाजारात शेतकरी, हमाल, मापाडी व्यापाऱ्यांशी संवाद नगर : माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच नगर तालुक्यातील माझ्या जनतेच्या पाठबळावर झाली. तीस वर्षांपासून तालुक्यातील सर्वस्तरातील जनता माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. मी कधीही जातपात धर्म न पाहता गावागावांत…