पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे महाविकास आघाडीने तीन वर्षात एक रुपायाचाही निधी दिला नाही – डॉ. विखे यांचा आरोप *बूथ कमिटी बांधण्याचा खा सुजय विखे पाटलांचा सपाटा* पाथर्डी ५ एप्रिल :- अहिल्यानगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी…