गुंडेगाव गणातून महिलांची शिर्डी वारी..*
गुंडेगाव गणातून महिलांची शिर्डी वारी..* *खासदार सुजय विखे यांचा धार्मिकतेतून राजकीय पायंडा..* देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील गुंडेगाव गणातील वडगाव , गुणवडी या गावातून खासदार सुजय विखे यांनी महिलांचे शिर्डी व शिंगणापूर दर्शन घडवून आणण्याचे नियोजन केले आहे.गेल्या एक महिन्यापासून खासदार विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून महिलांची शिर्डी वारी तर नगर उत्तर मतदारसंघातून पंढरपूर…