या गावात ग्रामस्थांनी एकत्रित साजरा केला दिपोत्सव
हिवरे बाजार ग्रामस्थांनी एकत्रित साजरा केला दिपोत्सव ! साडे आठशे पणत्या प्रज्वलित अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी १० मिनिटे मौन हिवरे बाजार : प्रतिनिधी साडेआठशे वर्षानंतर श्रीराम अध्योत्येत आल्याचे औचित्य साधत हिवरे बाजारमध्ये दीपावलीच्या पावनपर्वात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ८५० दिव्यांचा दीपोत्सव पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दीपोत्सव साजरा…