निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले राहुरी शहरात कर्डीले यांची अभूतपूर्व प्रचार फेरी, चौकाचौकात पुष्पवृष्टी करून स्वागत. राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात…