भाजपाशी एकानिष्ठ, कर्डीलेचे काम करू -सत्यजित कदम
भाजपाशी एकनिष्ठ, कर्डिलेंचे काम करू-सत्यजित कदम राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपाने मला तयारी करायला लावली होती. मात्र ऐनवेळी शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केल्याने मी पक्षावर नाराज झालो होतो. मात्र आमचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्यावर नाराज नव्हतो. आता वरिष्ठ पातळीच्या नेत्यांबरोबर माझी चर्चा झाली असून माझी नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे मी महायुतीचे उमेदवार…