आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली.

आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार.  प्रतिनिधी : अहिल्यानगर  आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. आत्मनिर्धार फाऊंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन…

Read More

सरकार कुठेतरी कमी पडतंय

सरकार कुठेतरी कमी पडतंय ! मस्साजोग प्रकरणी खा. नीलेश लंके यांची प्रतिक्रिया  नगर : प्रतिनिधी     बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सरकार कोठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली.      राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत खा. नीलेश लंके…

Read More

इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग 

इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग  संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन  नगर : प्रतिनिधी      बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात…

Read More

गुंडेगाव सेवा सोसायटीच्या सभापतीपदी रावसाहेब कोतकर तर उपसभापतीपदी अंबादास धावडे

गुंडेगाव सेवा सोसायटीच्या सभापतीपदी रावसाहेब कोतकर तर उपसभापतीपदी अंबादास धावडे  वाळकी प्रतिनिधी :- गुंडेगाव ता. नगर येथील गुंडेगाव नंबर 1 सेवा सोसायटीच्या सभापतीपदी श्री रावसाहेब सुभाष कोतकर तर उपसभापतीपदी श्री अंबादास धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         प्रत्येक वर्षी 100% वसूल, आर्थिक शिस्त व सभासदभिमुख पारदर्शक कारभार याचे जोरावर  गत आर्थिक …

Read More

विधान परिषदेवरती गुणवंत कामगारांच्या प्रतिनिधीची “आमदार” म्हणून नियुक्ती करावी.*

राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी विधान परिषदेवरती गुणवंत कामगारांच्या प्रतिनिधीची “आमदार” म्हणून नियुक्ती करावी.* राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी ——————— अहिल्यानगर : (वार्ताहर) भारतीय संविधान तसेच लोकशाहीस अभिप्रेत राज्याचे संविधानिक प्रमुख या नात्याने असलेल्या विशेष अधिकाराद्वारे, समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  १२ कार्यकर्त्याना महाराष्ट्र विधान परिषदेवरती “आमदार” म्हणून, महामहीम राज्यपाल यांचेवतीने नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणेच गुणवंत कामगारांच्या एका…

Read More

चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत : जिल्हा क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलंकर, 

चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत : जिल्हा क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलंकर,  स्लग – देहरे येथे विभागीय डॉज बॉल  स्पर्धांचे आयोजन  अहिल्यानगर :- आयुष्यात चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलंकर यांनी केले.  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि नवभारत विद्यालय देहरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय…

Read More

गोरक्षनाथ लांडगे यांना मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित

गोरक्षनाथ लांडगे यांना मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित अहमदनगर – नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ लांडगे यांना भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्यावतीने शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला कृषी जागरण आणि कृषी संशोधन परिषद व महेंद्रा ट्रॅक्टर यांच्या संयुक्त पणे आयोजित…

Read More

नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा

नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा खा. नीलेश लंके यांची संसदेत मागणी संभाजीनगर-पुणे, कल्याण रेल्वेमार्गाचीही मागणी  नगर : प्रतिनिधी           नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या लाईनचे काम केवळ मेंन्टनन्स पॉईंट उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत केली.      सभागृहाचे…

Read More

शपथविधी सोहळ्याला पद्मश्री पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रणहिवरे बाजार : प्रतिनिधीराज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.५ डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.दिनांक…

Read More

भाजपच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या बद्दल जल्लोष

भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी मा देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी नगर तालुकाध्यक्ष दीपक कारले, माजी सभापती अर्थ व बांधकाम समिती बाजीराव नाना गवारे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के संचालक, रामदास सोनवणे,…

Read More