पारनेर तालुक्याला १२१ कोटी रूपये खरीपाचा पिक विमा

पारनेर तालुक्याला १२१ कोटी रूपये खरीपाचा पिक विमा खासदार नीलेश लंके यांची माहिती पारनेर : प्रतिनिधी मागील सन २०२३ मधील पिक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी रूपयांचा पिक विमा मंजुर झाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वी १६ कोटी ५० लाख रूपयांचा सोयाबिन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरीत पिकांसाठी १०५ कोटी…

Read More

पार्वतीबाई म्हस्के शाळेमध्ये आधार फाउंडेशन कडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप.

पार्वतीबाई म्हस्के शाळेमध्ये आधार फाउंडेशन कडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप.                                                                   अहमदनगर – जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने संचलित…

Read More

चिचोंडी पाटील च्या उपसरपंच पदी यशोदा कोकाटे यांचीनिवड

 चिचोंडी पाटील च्या उपसरपंच पदी  यशोदा कोकाटे यांचीनिवड        अहमदनगर – चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदी .यशोदा विश्वसागर कोकाटे यांची बहुमताने निवड झाली.सभापती इंजि.प्रविण कोकाटे व सरपंच शरद पवार यांच्या गटाकडून यशोदा विश्वसागर कोकाटे यांनी उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता व विरोधी गटाकडून अशोक रामदास कोकाटे यांनी अर्ज दाखल केला…

Read More

नवनागापूर येथे वारक -यासाठी मोफत औषधोपचार केंद्र सुरू

 नवनागापूर येथे वारक -यासाठी मोफत औषधोपचार केंद्र सुरू डॉ. गडगे हॉस्पीटल व ओम सोशल फौडेशन उपक्रम निंबळक-आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्याची आरोग्य सेवा मिळावी या हेतुने डॉ.गडगे रुग्णालय यांनी सुरू केलेले मोफत आरोग्य सेंटर चे उद्धाटन योगीराज गगनागिरी महाराज सरला बेट गोदाधाम महंत राष्ट्रसंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.   नगर मनमाड…

Read More

खा. लंके यांच्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्का जाम

 खा. लंके यांच्या ट्रॅक्टर रॅलीमुळे  चक्का जाम  दूध, कांदा प्रश्‍नावरील आंदोलाचा तिसरा दिवस सोमवारी शासकीय कार्यालये बंद करणार  रविवारी आंदोलनस्थळी जिल्हाभरातील नेत्यांची हजेरी  नगर : प्रतिनिधी      खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या रविवारी, तिसऱ्या दिवशी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नगर शहरातून काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्का जाम होऊन  वाहतूकीची कोंडी…

Read More

निंबळक चौफुला ते एम. आय.डी.सी. रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा

 निंबळक चौफुला ते एम. आय.डी.सी. रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा  अहमदनगर – गेल्या सात वर्षापासून निंबळक बायपास चौक ते एम आय डी सी या शंभर मिटर रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा मा. पंचायत समिती उप सभापती  डॉ दिलीप पवार यांनी केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता क्रॉकंटीकरण केला. या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आज ग्रामस्थांनी केला.  निंबळक चौफुला ते…

Read More

संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश  जेऊर – येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकूण सतरा विद्यार्थी पात्र झाले, त्यापैकी दर्शन बेल्हेकर, सत्यम ससे, तुषार शिंदे या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादी स्थान मिळविले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अकरा विद्यार्थी पात्र झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग…

Read More

आयुष्यमान भारत योजना विकास प्रक्रीयेचा भाग-ना.विखे पाटील

 आयुष्यमान भारत योजना विकास प्रक्रीयेचा भाग-ना.विखे पाटील  नगर दि.२ प्रतिनिधी आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे.आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी  विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शहरातील दिनदयाळ प्रतिष्ठान परीवार,दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी…

Read More

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले मा. आ. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

 कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले  मा. आ. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश  नगर : प्रतिनिधी     कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा विभागामार्फत गुरूवार दि. ३०रोजी दुपारी चार वाजता उन्हाळी आतर्वन सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मा. आ. नीलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता.       पाण्याची टंचाई…

Read More

चिचोंडी पा.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी अलका अर्जुन वाडेकर

 चिचोंडी पा.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी  अलका अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड        सेवा सोसायटीचे विदयमान व्हा. चेअरमन  सुरेश ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर .अलका अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सेवा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला व्हा.चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.       या निवडीबद्दल त्यांचा…

Read More