या भागातील नागरिक व जनावरे यांची पाण्यासाठी वणवण..
रुईछत्तिशी परिसरात नागरिक व जनावरे यांची पाण्यासाठी वणवण..पाऊस नसल्याने जनजीवन विस्कळित… (देविदास गोरे ) रुईछत्तिशी – रुईछत्तिशी परिसरात शेतकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. रुईछत्तिशी व शेजारील गावांना बुऱ्हाणनगर पाणी योजनेतून पाणी पुरवठा होतो प दारंतु नगर सोलापूर मार्गाचे काम चालू असल्याने या योजनेची अवस्था बिकट झाली आहे. पंधरा दिवसातून एकदा पाणी…