डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे
डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे प्रत्येक मत हे देशामध्ये तीन कोटी लखपती दीदी बनविणार आहे डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणूकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नगर, दि. ७ प्रतिनिधी विराधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य शरद पवार आणि उध्दव ठाकरे…