अहिल्यादेवीनगरचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजाताई मुंडे
अहिल्यादेवीनगरचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजाताई मुंडे पाथर्डी(प्रतिनिधी) लोकनेत्या पंकजा मुंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी…