आघाडीचा धर्म पाळा !

 आघाडीचा धर्म पाळा ! उध्दव ठाकरे यांचा पारनेरच्या शिवसैनिकांशी संवाद पारनेर येथे शिवसैनिकांचा मेळावा पारनेर : प्रतिनिधी      आताची लढाई माझी तुमची नाही. तुम्हाला सर्वांना माहीती आहे की ही लढाई राज्याच्या अस्मितीची आहे. देशाच्या लोकशाहीसाठीची आहे. कुठेही गडबड करू नका. गोंधळ करू नका. आघाडीचा धर्म पाळून आपल्याला लोकशाहीचे सरकार आणावे लागेल. मी तुम्हाला धन्यवाद…

Read More

शरद पवारांवर टीका केली म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मोठे होत नाहीत.- प्रभावती घोगरे

   लोणीच्या पाहुण्याला घरी पाठवा ! प्रभावती घोगरे यांचे आवाहन शरद पवारांवर टीका केली म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मोठे होत नाहीत.- प्रभावती घोगरे पोखरी येथील सभेस मोठा प्रतिसाद पारनेर तालुक्याला सुवर्णसंधी मिळाली पारनेर : प्रतिनिधी      मतदारांनो जागृत व्हा, पाहुणे-रावळे सांभाळायचे बंद करा. लोणीच्या पाहुण्याला त्याच्या घरी पाठवून देण्याची वेळ आली असल्याचे सांगतानाच लोणीच्या साम्राज्याविरोधात…

Read More

येणा-या स सर्वच निवडणुकांसाठी एकत्र* *मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही!*__________________________

 येणा-या स सर्वच  निवडणुकांसाठी एकत्र*   *मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही!* __________________________ *जामखेड, दि. ४ प्रतिनिधी :* *”माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्‍या मध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत,” अशी ग्‍वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे…

Read More

या तालुक्यातून एक लाखांचे लीड घेणार !

 या तालुक्यातून एक लाखांचे लीड घेणार ! आ. नीलेश लंके यांचा आत्मविश्‍वास  दहा वीस डफड्यावाल्यांकडून मताधिक्क्याविषयी अपप्रचार   पारनेर : प्रतिनिधी                  तालुक्याच्या मताधिक्क्याविषयी दहा वीस डफड्यावाले इतर तालुक्यात अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपण तालुक्यातून किमान एक लाखांचे मताधिक्य घेऊ असा आत्मविश्‍वास महाविकास…

Read More

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल

 आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल  नगर : प्रतिनिधी  महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या…

Read More

पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील

 पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील   शेवगाव । प्रतिनिधी  देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि…

Read More

लंकेंनी विखेंची पळता भुई थोडी केलीय !

 लंकेंनी विखेंची पळता भुई थोडी केलीय !   प्रवरेच्या कुठल्याही भुलथापांना बळी न पडता लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहण्याचे आवाहन श्रीमती घोगरे यांनी केले. निवडणूक एकतर्फी नाही ही जमेची बाजू असून नीलेश लंके  देत असलेली टक्कर ही वाखाण्याजोगी स्वतःचे अस्तित्व टिकले पाहिजे, स्वतः मोठे झाले पाहिजे हेच विखे कुटूंबाचे राजकारण प्रभावती घोगरे यांची घणघाती…

Read More

लंके यांनी घेतले अण्णा हजारे यांचे आशीर्वाद

 लंके यांनी घेतले अण्णा हजारे यांचे आशीर्वाद  गावागावापर्यंत केलेल्या संपर्काचे अण्णांना आश्चर्य राळेगणसिद्धी : प्रतिनिधी        लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी येथे येत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.       लंके यांनी निवडणूक प्रक्रिया दरम्यान राबविलेल्या यंत्रणेबाबत हजारे यांना माहिती दिली. दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत…

Read More

माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित

 माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित – जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे प्रसिद्धी पत्रक मा. आमदार श्री. विजयराव भास्करराव औटी यांचे पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निलंबन पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार विजयराव भास्कराव औटी यांनी काल दि.०१/०५/२०२४ रोजी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांना पाठींबा देणेबाबत भूमिका…

Read More

भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले !

भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! सर्व पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा  नगर येथे जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक  नीलेश लंके यांच्याशीही साधला संवाद  नगर : प्रतिनिधी     लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा. डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले…

Read More