.डॉ विखे यांना धमकी देणार्या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करा!

  खा.डॉ विखे यांना धमकी देणार्या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करा! महायुतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी  नगर दि.८ प्रतिनिधी  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. डॉ सुजय विखे पाटील यांना  धमकी देणार्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्या विरोधात ताताडीने कारवाई करावी तसेच खा.डॉ विखेंच्या  संरक्षणात  वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी…

Read More

भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर*

 भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर* नवी मुंबई : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन  करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.  आमदार प्रशांत ठाकूर…

Read More

ती’ ऑडिओ क्लिप बनावटच विखे पाटलांचे पितळ उघडे

 ‘ती’ ऑडिओ क्लिप बनावटच  विखे पाटलांचे पितळ उघडे क्लीपमध्ये लंके यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केलेले घाडगे शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचे उघड  पारनेर, (प्रतिनिधी) ः विखे पाटील परिवाराकडे निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नसल्यामुळे खोट्या-नाट्या ऑडिओ क्लिप काढून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्याचा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून केला जात आहे. सोशल मिडियावर प्रसारीत होणारी तथाकथित ऑडिओ क्लिप…

Read More

साखर डाळ वाटप प्रकरणी विखे पिता पुत्रांची ग्रीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी

 साखर डाळ वाटप प्रकरणी विखे पिता पुत्रांची ग्रीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी  ही तर भ्रष्टाचाराची डाळ साखर  आमदार निलेश लंकेचा राहुरीतील जनसंवाद यात्रेत हल्लाबोल पारनेर – प्रतिनिधी भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली असून त्यांची ग्रीनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद करावी अशी खोचक टिका आमदार…

Read More

नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना६१ कोटी रुपयांचे अनुदान

नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान   नगर दि.७ प्रतिनिधी        राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतक-यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतक-यांच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत.        राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा…

Read More

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे*

 काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे*  शेवगाव(प्रतिनिधी) :  काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण…

Read More

विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील

 विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील  राहुरी (प्रतिनिधी) :  केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या…

Read More

भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश   नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे यांनी केले स्वागत   पाथर्डी : प्रतिनिधी      विखे कुटूंब व त्यांच्या स्विय सहाययकांच्या मनमानीला कंटाळून तालुक्यातील भाजपाच्या युवकांनी तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शुक्रवारी प्रवेश केला.        नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेनिमित्त देवराई येथे आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

काँग्रेस, सेनेला फसवणारांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत निलेश लंके यांचा मंत्री विखेंवर निशाना,,

 काँग्रेस, सेनेला फसवणारांनी  निष्ठेच्या गप्पा मारू नयेत !(फोटो)  नीलेश लंके यांचा मंत्री विखेंवर निशाना,,   करंजी : प्रतिनिधी/ अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत असे प्रत्युत्तर आ नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले.     …

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे*

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे महाविकास आघाडीने तीन वर्षात एक रुपायाचाही निधी दिला नाही – डॉ. विखे यांचा आरोप *बूथ कमिटी बांधण्याचा खा सुजय विखे पाटलांचा सपाटा*  पाथर्डी ५ एप्रिल :- अहिल्यानगर  लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More