भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले !
भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! सर्व पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा नगर येथे जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक नीलेश लंके यांच्याशीही साधला संवाद नगर : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा. डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले…