कोरेगाव शाळेचे विविध स्पर्धा परिक्षांत उल्लेखनीय यश*
कोरेगाव शाळेचे विविध स्पर्धा परिक्षांत उल्लेखनीय यश* श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या नावलौकिकाप्रमाणे यावर्षीच्या नवोदय परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परिक्षेमध्ये शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. शालेय स्तरावर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा पाया समजल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर),आॅल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा क्रमांक १ मध्ये अजमेर (राजस्थान)येथे…