विखेंचा परंपरेप्रमाणेे डमीचा डाव!

 विखेंचा परंपरेप्रमाणेे डमीचा डाव! महाविकास आघाडीचा आरोप  नीलेश साहेबराव लंके यांचा डमी अर्ज दाखल  नगर : प्रतिनिधी        विखे घराण्याच्या ५० वर्षाच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या लोकसभा  निवडणूकीतही त्यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.        राष्ट्रवादी…

Read More

विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले

 विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले  शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे सभा  पारनेर प्रतिनिधी  स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर  विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी…

Read More

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

 संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा अहमदनगर -संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यांनातर संभाजी ब्रिगेड अहमदनगर दक्षिणच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले लिखित  शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले….

Read More

व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार*

 व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार*  *खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी साधला संवाद*  नगर । प्रतिनिधी  अहिल्यानगरी मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी…

Read More

जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान

 जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान  पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील  नगर – अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय राज्‍य सरकारने घेतला होता. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्‍यामुळे जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान होवू शकले. केंद्र आणि राज्‍य सरकार हे शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे…

Read More

समाजासाठी काम करणाराला संपत्तीचा मोह नसतो

 समाजासाठी काम करणाराला संपत्तीचा मोह नसतो नीलेश लंके यांचे प्रतिपादन नगर : प्रतिनिधी       समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो. संपत्तीसाठी मी कधीही विचार केला नाही. समाजसाठी काम करणे हेच माझे उद्दीष्ट असल्याचे सांगत आ. नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या कमी झालेल्या संपत्तीबददल तसेच वाढलेल्या कर्जाबाबत पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण…

Read More

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे

 आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून  कौतुक नगर । प्रतिनिधी    मागील पाच वर्षात लोकसभा मतदार संघाता चेहरा मोहरा बदण्याचा प्रयत्न खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांनी केला. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य मानसापर्यंत पोहचविण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न खुप महत्वपुर्ण ठरल्याचे गौरवोद्गार माजी मंत्र…

Read More

निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा

 निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा भातोडीतून केला शुभारंभ, गावागावात जाणार*    नगर तालुका (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या वतीने नगर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा बुधवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आला आहे.  नगर तालुक्यात भातोडी येथुन…

Read More

सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार

 सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार   आ. नीलेश लंके यांचा विजयाबद्दल आत्मविश्‍वास   लोकसभा निवडणूकीचा अर्ज साधेपणाने दाखल  अंध,अपंग,महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नगर : प्रतिनिधी        गेल्या ५० वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कुट नितीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत…

Read More

कोरेगाव शाळेचे विविध स्पर्धा परिक्षांत उल्लेखनीय यश*

 कोरेगाव शाळेचे विविध स्पर्धा परिक्षांत उल्लेखनीय यश*  श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या नावलौकिकाप्रमाणे यावर्षीच्या नवोदय परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परिक्षेमध्ये शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. शालेय स्तरावर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचा पाया समजल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर),आॅल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा क्रमांक १ मध्ये  अजमेर (राजस्थान)येथे…

Read More