कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन हीच विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे;
कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन हीच विद्यार्थ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली आहे; – प्राचार्य विजयकुमार पोकळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधील विद्यालयाच्या माजी गुणवंत विद्यार्थीचा सत्कार अहमदनगर : अविरत अभ्यास, कठोर परिश्रम, योग्य नियोजन व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र…