रुईछत्तिशी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम..
रुईछत्तिशी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम..स्मशानभूमीसाठी जागा देणाऱ्या पाडळकर परिवारातर्फे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण.. रुईछत्तिशी – (देविदास गोरे ) रुईछत्तिशी( ता. नगर ) येथील स्मशानभूमीसाठी पाडळकर परिवारानी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरुपात ह.भ.प सर्जेराव महाराज पाडळकर यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले , गावातील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षापासून खितपत पडला होता.जागेअभावी सुसज्ज स्मशानभूमी बांधता येत…