
शिवराष्ट्र सेनेचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा
शिवराष्ट्र सेनेचा आमदार जगताप यांना पाठिंबा. आ. जगताप यांनी शहर विकासाचे स्वप्न साकार केले. अहिल्यानगर-गेल्या दहा वर्षाच्या काळात आमदार जगताप यांनी आमदारकीच्या माध्यमातून नगर शहराचा सर्वांगीण विकास केला. एक विकसित शहर हे त्यांचे स्वप्न त्यांनी साकार करून दाखवल आहे .नगरच्या जनतेने जर त्यांना पाठबळ दिलं नसतं तर हे अशक्य झाले असते. स्वप्नातील आणखीन सुंदर शहर…